नागपूर ः नागपूरच्या महापौरपदी आज भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांची निवड झाली. मागील काळात जे काही झाले ते सर्व सोडून प्रशासनाच्या सोबत मिळून शहरातील विकास कामे पूर्णत्वास नेण्याचे काम करणार आहे. मालकी हक्काचे पट्टे देण्याचे काम थांबवण्यात आले होते. ते आम्ही आता मार्गी लावणार असल्याते तिवारी यांनी निवडीनंतर सांगितले.